रावेर तालुक्यातील जूनि मोहमाण्डली जिल्हा परिषद शाळेत श्रीनाथ फाऊंडेशन तर्फे ५० विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज श्रीनाथ फाउंडेशन तर्फे सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या जूनि मोहमाण्डली (बारी) येथे आदिवासी भागातील गोर गरजु विद्यार्थ्यांना हिवळ्यातिल कडकडयाच्या ठंडी पासून बचाव साठी ५० स्वेटर वाटप केली.
या वेळी श्रीनाथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष.अक्षय सोनवणे.उपाध्यक्ष जीतू पाटिल.धनराज बुगले.चंद्रकांत बुगले सागर काळे.हर्षल चौधरी.दीपक जावले.रोहित बोरणारे.मयूर सालुंके.धिरज बावस्कर. आदी उपस्थित होते.