भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचार व उघड्यावरील मांस विक्री बंद करा, निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे – हभप रवींद्र हरणे महाराज यांचे आवाहन

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दि.8/1/2024 रोजी दिलेल्या तक्रार अर्जानुसार शहरातील उघड्यावरील मांस विक्री दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावी व बांगलादेश येथे हिंदू धर्मियांवर व धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आदरणीय गुरुवर्य हभप रवींद्र हरणे महाराज अध्यक्ष श्री संत मुक्ताई वारकरी फडकरी व किर्तनकार महासंघ महाराष्ट्र राज्य व रामरोटी आश्रम मुक्ताईनगर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यासाठी खालील संस्थाचे सन्मानीय सदस्य व पंचक्रोशीतील हिंदू समाज बांधवांनी उपस्थित रहावे.

दिनांक 10/12/2024 मंगळवार
स्थळ – स. 11 वाजता तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन मुक्ताईनगर
वेळ – सकाळी 11 वाजता

यांनी केले आवाहन
1)श्री संत मुक्ताई वारकरी फडकरी व किर्तनकार महासंघ महाराष्ट्र राज्य
2)रामरोटी आश्रम मुक्ताईनगर
3)संत मुक्ताई बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगर
4)भारतीय जैन संघटना व नवकार जैन संघटना मुक्ताईनगर
5)श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अध्यात्मिक बालसंस्कार केंद्र मुक्ताईनगर
6)साई प्रतिष्ठान हरताळे
7)जागृत हनुमान मंदिर हरताळा फाटा
8)बजरंग दल मुक्ताईनगर
9)श्रीराम सेना मुक्ताईनगर
10)विश्व हिंदू परिषद मुक्ताईनगर
11)सनातन धर्म सेवा संस्था मुक्ताईनगर
12)ओम साई सेवा फाउंडेशन मुक्ताईनगर
13)वंदेमातरम गृप मुक्ताईनगर
14)नागेश्वर मित्र मंडळ मुक्ताईनगर
15)गायत्री सत्संग परिवार मुक्ताईनगर
16)इस्कॉन सत्संग परिवार मुक्ताईनगर
17)स्वाध्याय सत्संग परिवार मुक्ताईनगर
18)सद्गुरु बैठक परिवार मुक्ताईनगर
19)जय गुरुदेव परिवार मुक्ताईनगर
20)संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर
21)सिव्हिल सोसायटी मुक्ताईनगर
22)बसवेश्वर मंडळ मुक्ताईनगर
23)विश्वकर्मा समाज संघटना मुक्ताईनगर
24)आर्ट ऑफ लिविंग मुक्ताईनगर
25)मुक्ताईनगर पंचक्रोशीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ व दुर्गा देवी उत्सव मंडळ आणी सर्व हिंदू धर्म संघटनांच्या सर्व सन्मानीय सेवाभावी सदस्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन  गुरुवर्य हभप रवींद्र हरणे महाराज अध्यक्ष श्री संत मुक्ताई वारकरी फडकरी व किर्तनकार महासंघ महाराष्ट्र राज्य व रामरोटी आश्रम मुक्ताईनगर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!