भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमयावल

सांगवी येथून गुटख्याची सर्रास तस्करी सुरूच, बंदी असताना येतो कुठून गुटखा

सावदा, ता. रावेर मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आरोग्यास अपायकारक व राज्यात बंदी असलेला तंबाखूजन्य सुगंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणावर सर्रास खुलेआम तस्करी यावल तालुक्यातील सांगवी या गावाहून होत असून लाहान मुलांसह अनेक या गुटख्याच्या  आहारी गेल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

राज्यात गुटखा उत्पादक, तस्कर, विक्रेते यांच्यावर शासन मोकाका लावणार असताना व विक्रीवर बंदी असताना “स्विप्ट” या चारचाकी गाडीतून यावल तालुक्यातील सांगवी येथे तस्करी केली जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!