भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा कोणत्या महापालिकेत कसं आहे आरक्षण

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या महापालिकांच्या महापौर पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. मुंबई, ठाणे, पुणे अशा लक्षवेधी महापालिकांसह सर्व 29 महापालिकांच्या महापौर पदासाठीचं आरक्षण जाहीर झालंय.

मंत्रालयामध्ये नगर विकास राज्यमंत्री मधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आले. मुंबई महापालिकेचं महापौरपदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे, तर ठाण्यात अनुसूचित जाती (SC) साठी आरक्षण जाहीर झालंय.

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

  1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
  2. नवी मुंबई: सर्वसाधारण
  3. वसई- विरार: सर्वसाधारण
  4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
  5. कोल्हापूर: ओबीसी
  6. नागपूर: सर्वसाधारण
  7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण
  8. सोलापूर: सर्वसाधारण
  9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
  10. अकोला: ओबीसी (महिला)
  11. नाशिक: सर्वसाधारण
  12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
  13. पुणे: सर्वसाधारण
  14. उल्हासनगर: ओबीसी
  15. ठाणे: अनुसूचित जाती
  16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
  17. परभणी: सर्वसाधारण
  18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
  19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
  20. मालेगाव: सर्वसाधारण
  21. पनवेल: ओबीसी
  22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
  23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
  24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
  25. जळगाव: ओबीसी (महिला)
  26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
  27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
  28. जालना: अनसूचित जाती (महिला)
  29. इचलकरंजी: ओबीसी
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!