भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील ताडी दुकानाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथे चालणाऱ्या केमिकल युक्त बोगस ताडी विक्रीचे वृत्त “मंडे टू मंडे न्यूज” मध्ये प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून ताडी दुकानाची तपासणी केल्याचे समजते या पथकात चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी या ताडीचे नमुने तपासणीसाठी नेल्याचे समजते नेमका अहवाल काय येतो किंवा प्रकरण दाबले जाते काय?हे आता येणाऱ्या काळात समजेल.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी सुरू असताना ताडी विक्री बिंधास्त सुरु?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी सुरू असताना सुद्धा ताडी विक्री मात्र जोरदार सुरू होती त्यामुळे कारवाई फक्त सोपस्कार म्हणून तर केली जात नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे? सविस्तर वृत्त भाग (४)…..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!