महाराष्ट्रराजकीय

” तिकीट कापलं ” आमदार अक्षरश: ढसाढसा रडला

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक घटना समोर आली आहे. पक्षान तिकीट कापल्याच समजताच पालघर मतदार संघातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तिकीट कापल्याचं समजताच वनगा या मीडियासमोरच ढसाढसा रडू कोसळलं. याप्रकरणी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने बोलताना एक अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. ‘माझे पती हे नैराश्यात गेले असून ते सातत्याने आत्महत्या करण्याबाबत बोलत आहेत.’ असं त्या म्हणाल्या. तसंच उद्धव ठाकरे हे देवमाणूस आहेत… असंही पती बोलत असल्याचं वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यावेळी म्हणाल्या.

श्रीनिवास वनगा यांच्यासाठी सन २०१७ मध्ये उद्धव ठाकरेंनी थेट भाजपशी पंगा घेतला होता. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना तिकीट नाकारून भाजपने राजेंद्र गावित यांना तिकीट दिलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून वनगा यांना तिकीट दिलं होतं. पण या पोटनिवडणुकीत वनगांचा निसटता पराभव झाला.

मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वनगा यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा तिकीट दिलं आणि ते पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. पण २०२२ साली एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत जे बंड केलं त्यामध्ये जे आमदार पहिल्याच वेळेस शिंदेंसोबत सूरत गेले त्यात श्रीनिवास वनगा यांचा समावेश होता.

अन् वनगा ढसाढसा रडले
एकनाथ शिंदे यांनी अशाप्रकारे तिकीट कापणं हे श्रीनिवास वनगा यांच्या अत्यंत जिव्हारी लागलं. याबमीडियाशी बोलायला आले तेव्हा त्यांना कॅमेऱ्यासमोर आपले अश्रूही रोखता आले नाही.. उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या धीरज घाटेंची नाराजी
‘प्रामाणिकपणाचं हे फळ आम्हाला मिळालं?’ असा सवालही त्यांनी मीडियाच्या माध्यामातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

दरम्यान, आपण शिंदे गटात असल्याने आपलं तिकीट कापलं जाणार नाही अशी आशा श्रीनिवास वनगा यांना होती. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात घेत शिंदेंनी श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं.

एकनाथ शिंदे यांनी अशाप्रकारे तिकीट कापणं हे श्रीनिवास वनगा यांच्या अत्यंत जिव्हारी लागलं. याबाबत जेव्हा ते मीडियाशी बोलायला आले तेव्हा त्यांना कॅमेऱ्यासमोर आपले अश्रूही रोखता आले नाही.. उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या धीरज घाटेंची नाराजी

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!