म्हशींची अवैध वाहतूक, ४ वाहने जप्त, ३३ म्हशींसह ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर पोलिस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचे सीमेवर असलेले पाल दुरक्षेत्र येथील शेरीनाका येथे नाकाबंदी करीत असताना पोउपनी तुषार पाटील, पोहेकाँ जगदीश लिलाधर पाटील, पो हे काँ ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पो काँ/हमीद हमजान तडवी असे हजर राहुन ड्युटी करीत असतांना दि. 16/10/2024 रोजी पहाटे 01/30 वाजेचे सुमारास 1] आयशर वाहन क्रमाक एम एच-18 बी.झेड-7455 2) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.8936 3) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.38234) अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी.जी-6644 वरील चालकास थांबवुन वाहनात काय आहे असे विचारले असता चालक यांनी आयशर वाहनात म्हशी आहेत असे सांगितले.
प्रत्यक्षात पाहणी केली असता प्रत्येक वाहणात म्हशींना अत्यंत निद्रर्यतेने दोरीने घटट बांधून त्यांना कुठल्याही चा-यापाण्याची सोय न करता वाहनात पुरेशी जागा न ठेवता कोंबुन जखडून बांधुन ठेवलेल्या अवस्थेत दिसुन आल्याने मी पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांना सदर बाबत फोनव्दारे माहोती कळविले व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होवु नये म्हणून वरिष्ठांच्या सुचने नुसार वरील चान्ही वाहण चालकास त्याचे ताब्यातील वाहन व म्हशीसह रावेर गावातील सावदा रोड लगत असलेल्या द्वारकाधीश गौशाळेसमोर आणून तेथे 1] आयशर वाहन क्रंमाक एम एच-18 बी.झेड-7455 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारता असता त्याने त्याचे नाव ईरफान खान हिरु खान मेवाती वय-31 रा.सारपाटा ता. अमळनेर जिल्हा जळगांव असे सांगितले तसेच 2) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी. 8936 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ईनायत खान काल्या खान बय-40 रा. बनखड ता. कसरावद जिल्हा खरगोन म.प्र असे सांगीतले 3) अशोक लीलॅन्ड वाहन एम एच 18 बी.जी.3823 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता राजु खाँ सलीम खाँ वय-40 रा. ताजपुर ता.जि.उज्जैन म.प्र.असे सांगीतले 4) अशोक लीलॅन्ड बाहन एम पी 09 डी.जी-6644 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता अली खान शरीफ खान वय-36 रा. पालसमद ता. कसरावद जि. खरगोन म..प्र. असे सांगीतले सांगुन त्यांनी सदरच्या म्हशी त्याचे मालकीचे असल्याचे सांगितले. म्हशी खरेदी केले बाबतचे कागदपत्र तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र/वाहतुक परवाना बाबत विचापुस केली असता त्यांचेकडेस कोणतेही प्रकारचे कागदपत्र नसल्यायचे सांगितले. तेव्हा वर आरोपीतांबर सरकार तर्फे पो काँ/532 हमीद हमजान तडवी नेम-रावेर पो स्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
एच 18 बी.जी.8936 अशी जुनी असलेली जु.वा 4) 4,50,000/- रुपये किमतीच्या 09 म्हशी देशी जातीच्या लहाण शिंगे असलेले प्रत्येकी वय अंदाजे 6 से 7 वयोवर्षाचे (प्रत्येकी 50,000) (एम एच 18 बी.जी. 8936 मध्ये असलेले) 5) 12,50,000/- रु.कि.ची गडद तपकीरी रंगाची अशोक लोलॅन्ड कंपनीची ईकोमेन्ट मॉडेलची वाहन एम एच 18 बी.जी.3823 अशी असलेली जु.वा 61 4,20,000/- रुपये किमतीच्या 07 म्हशी मु-हा जातीच्या वय अंदाजे 7 ते 8 वर्षे किंमतीच्या (प्रत्येकी 60,000). वाहन एम एच 18 बी.जी. 3823 मध्ये असलेले. 7) 12,50,000/- रु.कि.ची पांढऱ्या रंगाची अशोक लीलॅन्ड वाहन एम पी 09 डी. जी-6644 अशी असलेली जु.या 81 4,80,000/- रुपये किमतीच्या 08 म्हशी मु-हा जातीच्या वय अंदाजे 8 ते 9 वर्ष किमतीच्या (प्रत्येकी 60,000). बाहन एम पी 09 डी.जी-6644 मध्ये असलेले एकूण 64,50,000/-
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहा. पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह फैजपुर उपविभाग, व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल रावेर पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली पाल दुरक्षेत्र येथील पोलिस उपनिरिक्षक तुषार पाटील, पोहेकों जगदीश लिलाधर पाटील, पो हे क ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पो काँ हमीद हमजान तडवी यांनी केलेली असुन पुढील तपास पोहवा/ जगदिश पाटील हे करीत आहेत.