GBS मुळे आणखी दोघांचा मृत्यू, आतापर्यंत राज्यात ११ रुग्णांचा मृत्यू
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गुलियन बॅरे सिंड्रोम (GBS)या आजारानं राज्यात डोक वर काढलंय.पुणे शहरात आणखी दोन संशयित रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला आहे. जीबीएस च्या आजारानं मृत्यू झालेल्या रुग्णांची सख्या आता ११ वर पोहोचली आहे.
आता पर्यंत राज्यात २११ वर पोहोचली असून आता पर्यंत GBS चे १४४ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
