क्राईमधुळे

हवालदारासह खाजगी पंटर ला १२ हजाराची लाच घेताना अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आरोग्यास हानिकारक असलेला विमल गुटखा व सा सुगंधित तंबाखू पानटपरीवर विक्री करू देण्याच्या व गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात १२ हजार रुपये ची लाच स्वीकाताना धुळे येथील आझादनगर पोलिस स्टेशन मधील कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख व त्याच्या पंटर  अब्दुल वासिद अन्सारी ला धुळे एसीबी ने अटक केली आहे, या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!