क्राईमजळगावव्हिडिओ

Video;जळगाव महिला वसतिगृह अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी व्हावी– रक्षा खडसे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। जळगाव मध्ये आशादीप महिला वस्तीगृहामध्ये चौकशीच्या नावा खाली महिलांवर केलेल्या अत्याचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खा.रक्षा खडसे. यांनी केली आहे… बघा खडसे काय म्हणाल्या…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!