यावल तालुक्यातील ३० महिला आरक्षित सह ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण जाहीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सन २०२०-२५ या कालावधीसाठीचे अनुसुचित जमाती, अनुसुचित जाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार पवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचदाचे आरक्षण गावनिहाय काढण्यात आले.
गावनिहाय सरपंचपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे-
अनुसुचित जाती– मनवेल, शिरसाड, दहिगाव, कासवे, कोसगाव, कोरपावली, विरोदे.
अनुसुचित जमाती – भालोद, कासारखेडा, आडगाव, डांभुर्णी, चिंचोली, अंजाळे, डोंगर कोठारा, आमोदे, सांगवी बु, अट्रावल,सातोद, उंटावद, कोळवद, चुंचाळे, शिरगड, नायगाव, दुसखेडा, वढोदे प्रगणे सावदा, विरावली, किनगाव खुर्द, निमगाव, हिंगोणे, चिखली खुर्द, आणी महेलखेडी या गावांचा समावेश आहे.
नागरीकांचा मागास प्रवर्ग – राजोरे, नावरे, वनोली, साकळी, सांगवी खुर्द, बोरखेडा बु, मोहराळे, थोरगव्हाण, बामणोद, पाडळसे, बोरावल खुर्द, पिळोदे खुर्द, न्हावी प्र . यावल, चिखली बु, किनगाव बु, सावखेडा सिम, डोणगाव.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी– टाकरखेडा, न्हावी प्रगणे अडावद, पिंपरूड, पिळोदे बु, बोराळे, बोरावल बु, भालशिव, मारूळ, म्हैसवाडी, वढोदे प्र, यावल, हंबर्डी, चितोडे या गावांच्या आरक्षणाची सोडत घोषित करण्यात आली.
तालुक्यातील महीला सरपंचपदाच्या ३० ग्रामपंचायतीवर पुढीलप्रमाणे–
अनुसुचित जातीसाठीचे महीला सरपंचपदाचे आरक्षण मनवेल, शिरागड , कासवे आणी वड्री खुर्द या ४ गावांसाठी जाहीर झाले , अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षणात १२ गावांचा समावेश असुन कासारखेडा, नायगाव, डांभुर्णी , आमोदे,सातोद, विरावली, किनगाव खुर्द , निमगाव , हिंगोणे , चिखली खुर्द , महेलखेडी , शिरसाड अशी ही १२ गवे आहेत , नागरीकांच्या प्रवर्गासाठी राजोरे, सांगवी खुर्द, मोहराळे , थोरगव्हाण,पाडळसे, पिळोदे खुर्द , किनगाव बु आणी सावखेडा सिम ही ८ गावे आरक्षित झाली आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात महीला सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले असुन यात टाकरखेडा , बोराळे , बोरावल बु , पिपंरूड, हंबर्डी , भालशिव, पिळोदे बु या गावातील सरपंचपद समाविष्ठ आहे
- अनुसुचित जातीसाठीचे महीला सरपंचपदाचे आरक्षण– मनवेल, शिरागड , कासवे आणी वड्री खुर्द या ४ गावांसाठी जाहीर झाले
- अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित– कासारखेडा, नायगाव, डांभुर्णी , आमोदे,सातोद, विरावली, किनगाव खुर्द , निमगाव , हिंगोणे , चिखली खुर्द , महेलखेडी , शिरसाड अशी ही १२ गवे आहेत ,
- नागरीकांच्या प्रवर्गासाठी– राजोरे, सांगवी खुर्द, मोहराळे , थोरगव्हाण,पाडळसे, पिळोदे खुर्द , किनगाव बु आणी सावखेडा सिम ही ८ गावे आरक्षित झाली आहेत
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात महीला सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले असुन यात टाकरखेडा , बोराळे , बोरावल बु , पिपंरूड, हंबर्डी , भालशिव, पिळोदे बु या गावातील सरपंचपद समाविष्ठ आहे