भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ओ.बी.सी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे– सारिका चव्हाण

सावदा(प्रतिनिधी)। सकल मराठा समाजाला एस इ बि सी अंतर्गत आरक्षण मिळाले होते परंतु सरकारने न्यायालयात व्यवस्थित भूमिका न मांडल्याने उच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली ती उठविण्या साठी योग्य पावले उचलावी , काही संघटना मराठा समाजाला ओ बी सी मध्ये समाविष्ट करा अशी मागणी करून सकल मराठा समाज व ओ बी सी बांधवात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी ओ बी सी आरक्षणाला धक्का न लावता सकल मराठा समाजाला त्याचे हक्काचे एस इ बी सी मधून १६% आरक्षण द्यावे अशी मागणी सावदा येथील सामाजिक कार्यकर्त्या सारिका चव्हाण यांनी नूतन प्रांताधिकारी कैलास कडलग याना निवेदन देऊन केली असून निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!