भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज २४३ रुग्णांची कोरोनावर मात; २११ पॉझिटिव्ह !

जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २११ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार आज जळगाव शहर ८४ , जळगाव ग्रामीण १०, भुसावळ २५, अमळनेर १५, चोपडा ५, पाचोरा १, भडगाव ६, धरणगाव १, यावल २, एरंडोल ०, जामनेर ३, रावेर ३, पारोळा १, चाळीसगाव २८, मुक्ताईनगर २०,बोदवड २ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण २११ रूग्ण आज आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ५१२१३ रूग्ण आढळून आले असून ४७३९६ रूग्ण कोरोनाला मात देत घरी परतले आहे. आज ४ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १२३० रूग्ण मृत्यू पावले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!