भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ८७ रुग्ण पॉझिटिव्ह; १८३ कोरोना मुक्त

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त कोरोना अहवालात एकुण ८७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, तर १८३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी
जळगाव शहर २५, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १३, रावेर १७, यावल १, अमळने १४, चोपडा १, पाचोरा २, भडगाव १, धरणगाव ३, एरंडोल १, जामनेर १, पारोळा ०, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर १, बोदवड २, इतर जिल्हे ० असे एकुण ८७ रूग्ण आढळून आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ५२९४९ रूग्ण आढळून आले आहे. यात ५०५९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे, आज १ रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १२५९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १०९९ रूग्ण आता उपचार घेत आहे. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९५.५५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!