यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह बनले तळीराम व आंबटशौकीनांचे एकांतवास !
यावल (विशेष प्रतिनिधी)। यावल येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शासकीय विश्रामगृह बनले आंबट शौकीनांचे बनले एकांतवासाचे ठीकाण विश्रामगृहाच्या ठीकाणी
Read More