रावेरसामाजिक

श्री रेवाई समळाई माता मंदिराचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | आज दिनांक ३१/०३/२०२५ रोजी दसनुर, सिंगनुर येथील श्री. रेवाई समळाई माता मंदिराचा १७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

श्री. रेवाई समळाई माता चौधरी परिवाराची कुलदैवत असून चौधरी परिवारातर्फे मंदिरात नित्यनेमाने पुजा अर्चना करत असतात. व गावातील भक्तांची मातेवर अशिम श्रध्दा आहे.
या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दसनुर, सिंगनुर, साईनगर, अंदलवाडी, बलवाडी या आजुबाजूच्या गावातील लोकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!