रावेर लोकसभेसाठी दुपारी ३ वाजे पर्यंत ४६ तर जळगाव साठी ४२ टक्के मतदान,तालुका निहाय टक्केवारी पहा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज दि. १३ सोमवार रोजी रावेर व जळगाव लोकसभेसाठी मतदान होत आहे.सकाळी११ ते १२ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण असल्याने अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी होती. प्रशासनाच्या माहितीनुसार दुपारी ३ पर्यंत रावेर मतदार संघात ४५. २६ टक्के मतदान झाले होते.तर
जळगाव लोकसभा मतदार संघात ४२. १५ टक्के मतदान झाले होते.
रावेर लोकसभा निवडणूक – विधानसभानिहाय मतदान दुपारी ४ वाजे पर्यंत
चोपडा- ४६.१६ %
रावेर – ४८.७१ %
मुक्ताईनगर – ४३.१० %
भुसावळ – ४३.६१ %
जामनेर – ४१.७० %
मलकापूर – ४८.६७ %
जळगाव लोकसभा निवडणूक – विधानसभानिहाय मतदान दुपारी ३ वाजे पर्यंत
जळगाव शहर – ३९.२३ %
जळगाव ग्रामीण – ४५.०२ %
अमळनेर – ४१.१६ %
पारोळा-एरंडोल – ४६.०४ %
भडगाव-पाचोरा – ४३.८० %
चाळीसगाव – ३९.०७ %