भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर येथे आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | १४ सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी शासकीय अधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देण्यासाठी चंद्रकांत भाऊंच्या घरी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर मतदार संघात अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघात उत्साहाचे वातावरण
चंद्रकांत भाऊ पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी मतदार संघातील नागरिक हे दिवाळी सण प्रमाणे साजरा करतात. यावर्षी सुद्धा मतदार संघातील नागरिकांनी सकाळपासून चंद्रकांत भाऊंचे घरी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!