महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा निवडणुकांपूर्वीच

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. आगस्ट – सप्टेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा निवडणुकांपूर्वीच लागणार असल्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशावर भाजप निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेते यावर गांभीर्याने विचार करीत आहेत. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगस्ट – सप्टेंबर मध्ये व्हाव्यात असा भाजप विचार करीत असल्याची सूत्रांकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!