फैजपूर नगरपालिकेच्या प्रभागानुसार आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर !
फैजपूर ता.यावल, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : फैजपूर नगरपालिकेच्या १० प्रभागातील २१ जागांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत नगरपालिका सभागृहात जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीत ओबीसी जागाचे आरक्षण वगळता इतर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
याप्रसंगी फैजपूर विभागाचे प्रांत कैलास कडलग आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
- पिकप वाहनाचे टायर फुटल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, ६ जखमी
- पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, सासऱ्यांसह नणंदोयांचाही बलात्कार
- सावदा येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीराम पालखी सोहळा व महाप्रसाद
प्रभागनिहाय आरक्षण सोडत खालीप्रमाणे–
प्रभाग क्रमांक- १
अ- सर्वसाधारण महिला राखीव
ब- सर्वसाधारण महिला राखीव
क- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- २
अ- अनुसचित जमाती
ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक- ३
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ४
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ५
अ- सर्वसाधारण महिला राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ६
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ७
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ८
अ- अनुसूचित जाती महिला राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ९
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- १०
अ- अनुसुचती जमाती महिला
ब- सर्वसाधारण