फैजपूर नगरपालिकेच्या प्रभागानुसार आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर !
फैजपूर ता.यावल, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : फैजपूर नगरपालिकेच्या १० प्रभागातील २१ जागांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत नगरपालिका सभागृहात जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीत ओबीसी जागाचे आरक्षण वगळता इतर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
याप्रसंगी फैजपूर विभागाचे प्रांत कैलास कडलग आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
- जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; आजीही जखमी, परिसरात खळबळ
- फैजपूर मध्ये सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन !
- जेवण बनवून न दिल्याच्या रागातून मुलाकडून आईची हत्या; लोणच्याची बरणी डोक्यात मारून खुरप्याने वार, गावात खळबळ!
प्रभागनिहाय आरक्षण सोडत खालीप्रमाणे–
प्रभाग क्रमांक- १
अ- सर्वसाधारण महिला राखीव
ब- सर्वसाधारण महिला राखीव
क- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- २
अ- अनुसचित जमाती
ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक- ३
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ४
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ५
अ- सर्वसाधारण महिला राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ६
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ७
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ८
अ- अनुसूचित जाती महिला राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ९
अ- महिला सर्वसाधारण राखीव
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- १०
अ- अनुसुचती जमाती महिला
ब- सर्वसाधारण





