भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजू तडवी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपुर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी राजु तडवी पत्रकार यांची निवड करण्यात आली आहे
ते पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता असून पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे आपले योगदान कायम देत असतात त्यांच्यावर एक जबाबदारी देत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक / अध्यक्ष – विनोद पत्रे यवतमाळ , नंदकिशोर धोञे रायगड , राज्य उपाध्यक्ष रामनाथ खुर्दळ नाशीक , राज्य सचिव अनिल चौधरी पुणे यांनी नियुक्तीपत्र दिले ते जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नक्की लढतील व पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतील आशा व्यक्त करीत पत्रकार क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!