आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज एक रुग्ण कोरोना बाधित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज दिवसभरात जिल्ह्यात केवळ एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे

जळगाव जिल्ह्यात आज पाचोरा तालुक्यातील एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५१२ बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९१५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ६ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!