भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

दिलासादायक ;जळगाव जिल्ह्यात आज ४९४ कोरोना बाधित

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४९४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – ४४, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ- ७८, अमळनेर-१८, चोपडा-५९, पाचोरा-०९, भडगाव-०१, धरणगाव-२५, यावल-३३, एरंडोल-२२, जामनेर-३४, रावेर-३१, पारोळा-०७, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-४०, बोदवड-३७, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ४९४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३६ हजार ७७९ पर्यंत पोहचली असून १२४ हजार ८५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २४५० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९४७१ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!