भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

वाढत्या रुग्ण संख्येला ब्रेक; आज जळगाव जिल्ह्यात १६४ कोरोना बाधित रुग्ण,

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या कमी होतांना दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-५, पाचोरा-३५, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-११, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-१५, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ९ रूग्ण बरे होवून घरी पतरले. तर ४ हजार ७५८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!