भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जिल्ह्यात आज ८६१ जण बाधित तर ८०० झाले बरे, १६ रुग्ण मृत्यू

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८६१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ८०० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- १२७, जळगाव ग्रामीण-३२, भुसावळ- १०६, अमळनेर-३६, चोपडा-४७, पाचोरा-२८, भडगाव-०७, धरणगाव-१५, यावल-२४, एरंडोल-२४, जामनेर-१०५, रावेर-७०, पारोळा-३५, चाळीसगाव-६७, मुक्ताईनगर-८१, बोदवड-३६, इतर जिल्ह्यातील-२१ असे एकुण ८६१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२८ हजार १७२ पर्यंत पोहचली असून ११६ हजार २७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२०४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९५९४ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!