भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात १५२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्या प्रशासनाकडुन सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवाला मध्ये आज कोरोनाचे 152 रुग्ण आढळले असून रुग्ण संख्येत वाढत होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एकाच दिवसात 39 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे

तालुकानिहाय बाधित संख्या-
जळगाव शहर 79,जळगाव ग्रामीण 01, भुसावळ 14, अमळनेर 07, चोपडा 00, पाचोरा 04, भडगाव 00, धरणगाव 01, यावल 01, एरंडोल 03, जामनेर 05, रावेर 01, पारोळा 05, चाळीसगाव 22, मुक्ताईनगर 02, बोदवड 03, अन्य जिल्हा 04 असे 152 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 173 रुग्ण कोरोना बाधित झाली असून त्यातील 56 हजार 24 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे 1369 रुग्णांचा मृत्यू ओढवला. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!