भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जळगाव महापालिकेत कोणाला किती जागा, वाचा.. विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकींचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होत असून जळगाव ही एक प्रमुख महापालिका आहे. जळगाव महापालिकेच्या ६३ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडलं. कारण महापालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी १२ जागा या बिनविरोधी आल्या. उरलेल्या एकूण १९ प्रभागांमधील एकूण ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाला मतदारांचा कौल मिळणार हे पाहणं महत्वाचं होतं.

जळगाव महापालिका निवडणुकांमध्ये मध्ये महायुतीच्या उमेदवारांविरोधात शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाची आघाडी होती. महापालिकेत महायुती आणि आघाडी या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे. तर काही अन्य आघाड्या आणि अपक्ष उमदेवार सुद्धा मैदानात आहेत.

जळगाव महापालिकेत सर्वाधिक जागा भाजपला :
जळगाव महापालिकेत सर्वाधिक जागा या भाजपच्या निवडून आल्या असून त्यांच्या उमेदवारांना ४६ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला २२ जागा, शिवसेना UBT ला ५, अपक्ष १ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. तर काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी (SP) , MIM यांना खातं उघडता आलेलं नाही.

जळगाव पक्षनिहाय विजयी उमेदवारांची यादी :
भारतीय जनता पार्टी :
१)प्रभाग क्रमांक 1अ – रिटा विनोद सपकाळे
२)प्रभाग क्रमांक 2 क पूजा विजय जगताप
३)प्रभाग क्रमांक 2 ड विजय गजानन बांदल
४)प्रभाग क्रमांक 3 अ अर्चना संजय पाटील
५)प्रभाग क्रमांक 3 ब प्रतीक्षा कैलास सोनवणे
६)प्रभाग क्रमांक 3 ड निलेश विश्वनाथ तायडे
७)प्रभाग क्रमांक 4 अ शशीबाई शिवचरण ढणढोरे
८)प्रभाग क्रमांक 4 ब विद्या मुकुंद सोनवणे
९)प्रभाग क्रमांक 4 क कल्पेश कैलास सोनवणे
१०)प्रभाग क्रमांक 5 क आशा रमेश पाटील
११)प्रभाग क्रमांक 5 ड नितीन बालमुकुंदा लढा
१२)प्रभाग क्रमांक 6 ब सुचिता अतुलसिंग हाडा
१३)प्रभाग क्रमांक 6 क अमित पांडुरंग काळे
१४)प्रभाग क्रमांक 6 ड रुद्रेंद्र प्रभाकर सूर्यवंशी
१५)प्रभाग क्रमांक 7 ड चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे
१६)प्रभाग क्रमांक 8 अ कविता सागर पाटील
१७)प्रभाग क्रमांक 8 ब मानसिंग निलेश भोईटे
१८)प्रभाग क्रमांक 8 क भागचंद मोतीलाल जैन
१९)प्रभाग क्रमांक 9 क जयश्री राहुल पाटील
२०)प्रभाग क्रमांक 9 ड चंद्रशेखर शिवाजी पाटील
२१)प्रभाग क्रमांक 10 अ सुरेश माणिक सोनवणे
२२)प्रभाग क्रमांक 10 ब माधुरी अतुल बारी
२३)प्रभाग क्रमांक 10 क कविता किरण शिवदे
२४)प्रभाग क्रमांक 10 ड जाकीर खान रसूल खान
२५)प्रभाग क्रमांक 12 अ अनिल सुरेश अडकमोल
२६)प्रभाग क्रमांक 12 क गायत्री इंद्रजीत राणे
२७)प्रभाग क्रमांक 12 ड नितीन मनोहर बर्डे
२८)प्रभाग क्रमांक 13 अ नितीन प्रभाकर सपके
२९)प्रभाग क्रमांक 13 ब सुरेखा नितीन तायडे
३०)प्रभाग क्रमांक 14 अ सुनील सुपडू महाजन
३२)प्रभाग क्रमांक 14 ब जयश्री सुनील महाजन
३२)प्रभाग क्रमांक 14 क रबियाबी अमजद खान
३३)प्रभाग क्रमांक 14 ड रितिक संजय ढेकळे
३४)प्रभाग क्रमांक 15 अ अरविंद भगवान देशमुख
३५)प्रभाग क्रमांक 15 ब कलाबाई नारायण शिरसाळे
३६)प्रभाग क्रमांक 15 ड प्रकाश रावलमल बालानी
३७)प्रभाग क्रमांक 16 ब वंदना संतोष इंगळे
३८)प्रभाग क्रमांक 16 क रंजना विजय वानखेडे
३९)प्रभाग क्रमांक 16 ड सुनील वामनराव खडके
४०)प्रभाग क्रमांक 19 ड राजेंद्र झिपरू पाटील

बिनविरोध भाजपा उमेदवार :
४१)प्रभाग क्रमांक 7 अ दीपमाला मनोज काळे
४२)प्रभाग क्रमांक 7 ब अंकिता पंकज पाटील
४३)प्रभाग क्रमांक 7 क विशाल सुरेश भोळे
४४)प्रभाग क्रमांक 12 ब उज्वला मोहन बेंडाळे
४५)प्रभाग क्रमांक 13 क वैशाली अमित पाटील
४६) प्रभाग क्रमांक 16 अ विश्वनाथ सुरेश खडके

शिवसेना शिंदे गट:
१)प्रभाग क्रमांक 1 क दांडेकर संगीता प्रल्हाद
२)प्रभाग क्रमांक 1 ब पोकळे दिलीप बबनराव
३)प्रभाग क्रमांक 2 ब बाविस्कर उज्वला किशोर
४)प्रभाग क्रमांक 3 क कोल्हे प्रवीण रामदास
५)प्रभाग क्रमांक 4 ड कोल्हे पियुष ललित
६)प्रभाग क्रमांक 5 अ बंगाळे विष्णू रामदास
७)प्रभाग क्रमांक 5 ब मंगला संजय चौधरी
८)प्रभाग क्रमांक 8 ड नरेंद्र आत्माराम पाटील
९)प्रभाग क्रमांक 11 अ डॉक्टर सोनवणे अमृता चंद्रकांत
१०)प्रभाग क्रमांक 11 क सिंधू विजयराव कोल्हे
११)प्रभाग क्रमांक 11 ड कोल्हे ललित विजय
१२)प्रभाग क्रमांक 11 ब संतोष मोतीराम पाटील
१३)प्रभाग क्रमांक 15 क रेश्मा कुंदन काळे
१४)प्रभाग क्रमांक 18 क अनिता सुरेश भापसे
१५)प्रभाग क्रमांक 18 ब सोनवणे नलुबाई तुलसीदास
१६)प्रभाग क्रमांक 19 क देशमुख निकिता अनिल

शिवसेना शिंदे गट बिनविरोध उमेदवार :
१७)प्रभाग क्रमांक 2 अ सोनवणे सागर शामकांत
१८)प्रभाग क्रमांक 9 अ चौधरी मनोज सुरेश
१९)प्रभाग क्रमांक 9 ब देशमुख प्रतिभा गजानन
२०)प्रभाग क्रमांक 18 अ डॉ.सोनवणे गौरव चंद्रकांत
२१)प्रभाग क्रमांक 19 अ पाटील रेखा चुडामन
२२)प्रभाग क्रमांक 19 ब विक्रम किसन सोनवणे

राष्ट्रवादी अजित पवार गट :
१) प्रफुल देवकर

इतर
प्रभाग क्रमांक 1 ड
भरती सोनवणे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!