मुक्ताईनगर राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षपदी बबलू सापधरे यांची निवड
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या मुक्ताईनगरर शहराध्यक्षपदी लक्ष्मण उर्फ बबलू रमेश सापधरे यांची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
- कोटेचा महिला महाविद्यालयाची बारावीची यशाची परंपरा कायम….
- आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर आगारात ५ नवीन एसटी बस दाखल
- आज बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार निकाल?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण रमेश सापधरे यांची निवड करण्यात आली यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी फार्महाऊसवर पुष्पगुच्छ देऊन लक्ष्मण सापधरे यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, यु. डी. पाटील सर, राजू माळी, शिवराज पाटील, विलास धायडे,राजू कपले उपस्थित होते या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे