यावल तहसील मधील अव्वल कारकून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
यावल,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। यावल तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मुक्तार तडवी ला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने यावल तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
- पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला मांत्रिकाचा सव्वा कोटींचा गंडा ; ‘काळी जादू’च्या भीतीने ९ वर्षे उकळले पैसे
- राज्यातील सर्व शाळांसाठी दप्तर धोरण लागू : सहावी ते आठवी साठी वर्षातून दहा दिवस ‘दप्तरमुक्त’
- रावेर तालुक्यातील २२ वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने,काम करण्याचा मोबदल्यात यावल तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याला लाचलुचपत विभागाने ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली,या करवाईमुळे यावल तहसील कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याची चैकशी सुरू आहे.





