राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर लोकसभा निवडणूक रिंगणात
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी बागल म्हणाले की आमच्या पक्षाचे राज्यभरात 25 लाखापर्यंत समर्थक आहेत त्या बळावर आमचा पक्ष आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवेल पक्षाने ४८ उमेदवारांपैकी आपल्या ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
उमेदवार या प्रमाणे –
१) अजिंक्य साळुंखे – बोडके -माढा लोकसभा मतदार संघ
2) राहुल बागल- पुणे
3) संजय विनायक जगताप- सातारा
3) संजय विनायक जगताप- सातारा
4) एडवोकेट श्रीहरी तुकाराम बागल उत्तर मुंबई . 5) विकास बागल नाशीक लोकसभा क्षेत्र व ईतर
अशी ही उमेदवारांची पहिली यादी असून निवडणूक जिंकून येण्याची क्षमता व गुणवत्तेच्या आधारावर मुलाखती घेऊन लवकरच पुढील यादी जाहीर केली जाईल. राष्ट्रीय स्वराज्य सेना महाराष्ट्रात अंदाजे वीस लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे.असे संस्थापक व अध्यक्ष श्रीहरी बागल यांनी सांगितले.