रावेर नगरपालिका प्रभाग आरक्षण जाहीर !
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत नगरपालिका सभागृहात जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीत ओबीसी जागाचे आरक्षण वगळता इतर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
- सावदा सह दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
- बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण ; लॅब असिस्टंट ने केली २३ शिक्षकांची भरती,बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन, अजून कोण कोण सामील?
- सात गंभीर गुन्ह्यांतील ‘शोएब बिल्डर’ एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; येरवड्यात रवानगी
रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागातून एकुण २४ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, यांचे सह सर्व पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जाहीर आरक्षण खालीलप्रमाणे–
प्रभाग क्रमांक- १
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- २
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ३
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ४
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ५
अ- अनुसुचित जाती महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ६
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ७
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ८
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ९
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- १०
अ- अनुसुचती जमाती महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ११
अ- महिला सर्वसाधारण
ब- अनुसुचति जाती सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- १२
अ- महिला सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण





