भामलवाडी येथे ४० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील भामलवाडी येथे एका ४० वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, विजय भाऊराव पाटील वय ४० रा.भामलवाडी ता.रावेर असे मृत व्यक्तीचे नाव असून विजय पाटील यांनी त्यांच्या गुरांच्या वाड्यात गळफास घेवून आत्महत्या केली.घटना लक्षात आल्यानंतर त्यांचे चुलत काका अशोक अर्जुन पाटील यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तसेच सदर घटनेचा पुढील तपास निंभोरा पोलिस स्टे.स पोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ.ज्ञानेश्वर चौधरी व रिजवान पिंजारी हे करीत आहे.
- पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, सासऱ्यांसह नणंदोयांचाही बलात्कार
- सावदा येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीराम पालखी सोहळा व महाप्रसाद
- १० आणि ५०० रुपयांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, कशा असणार नवीन नोटा? जुन्या नोटांचं काय?
- कोचुर खुर्द च्या लोकनियुक्त सरपंच ज्योती कोळी अपात्र
- पाडळसे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, गटारी सफाई न झाल्यास संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
- निंभोरा स्टेशन परिसरातील सांडपाणी शोषखड्डा प्रकल्प रखडल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर