भामलवाडी येथे ४० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील भामलवाडी येथे एका ४० वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, विजय भाऊराव पाटील वय ४० रा.भामलवाडी ता.रावेर असे मृत व्यक्तीचे नाव असून विजय पाटील यांनी त्यांच्या गुरांच्या वाड्यात गळफास घेवून आत्महत्या केली.घटना लक्षात आल्यानंतर त्यांचे चुलत काका अशोक अर्जुन पाटील यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तसेच सदर घटनेचा पुढील तपास निंभोरा पोलिस स्टे.स पोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ.ज्ञानेश्वर चौधरी व रिजवान पिंजारी हे करीत आहे.
- शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! जळगावातील १३२ बोगस मान्यता रद्द; दोषी शिक्षक, संस्थाचालक व तत्कालीन मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
- यावल पालिकेत काँग्रेसला धक्का! तीन अपत्य प्रकरणी नगरसेवक शेख निसार अपात्र
- यावल मध्ये विसर्जन मिरवणुकीत नगरसेवकाला मारहाण, तर नगरसेविकेला शिवीगाळ
- चोपडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू; रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!
- एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळल्यास विभाग नियंत्रक जबाबदार! परिवहन मंत्र्यांचा इशारा
- एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळल्यास विभाग नियंत्रक जबाबदार! परिवहन मंत्र्यांचा इशारा







