रावेर तालुक्यातील धामोडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज” पुतळा भूमिपूजन सोहळा संपन्न
गोलवाडे, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील धामोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य दिव्य पुतळा भूमिपूजन करण्यात आले.
या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील. आमदार अमोल जावळे. नंदकिशोर महाजन तहसीलदार कापसे साहेब. Api बचरे साहेब. सुरेश धनके. प्रल्हाद पाटील. पद्माकर महाजन. डॉक्टर संदीप पाटील. महेश चौधरी. दुर्गादास पाटील. सूर्यकांत देशमुख. छोटू पाटील. राजन लासुरकर. पिके महाजन. वासुदेव नरवाडे. उमाकांत महाजन. जगदीश पाटील. दीपक पाटील. नितीन पाटील. भुषण पाटील. राजेंद्र पाटील. बाळा आमोदकर. विनोद पाटील. दिनकर पाटील. निनाराम मेढे. नारायण पाटील. भिका पाटील. नवल पाटील. पवन पाटील. लीलाधर महाजन. तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.