भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

“मंडे टू मंडे न्यूज” चे वृत्त खरे ठरले!  मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव- चिखली शिवारातील “तो” बायोडिझेलचा अवैध पंप अखेर मुक्ताईनगर पोलिसांकडून उध्वस्त

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव चिखली शिवारात बायोडिझेल, केमिकल, तसेच अनेक अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बनत असल्याचे वृत्त दिनाक १७ डिसेंबर रोजी “मंडे टु मंडे न्युज ने प्रसारित केले होते. त्या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झाले मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनात मुक्ताईनगर पोलीस पथकाने बायोडिझेलचा पंप उद्ध्वस्त केला असून त्या ठिकाणाहून बायोडिझेल भरलेले ड्रम व नोजल जप्त केले असून पुढील कारवाई करण्याचे काम मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!