यावल

भुसावळ फैजपूर रस्त्यावर कंटेनर ची दुचाकीला धडक, दोन जखमी,चालक फरार

फैजपूर, ता.यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ फैजपूर रस्त्यावर कंटेनर ने एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झालेले असून कंटेनर चालक फरार आहे.

भुसावळ – फैजपूर दरम्यानच्या रस्त्यावर भोरटेक या गावा जवळ हॉटेल सहाराच्या पुढील वळणावर दुचाकी क्रं . एम एच 48 सी झेड 1151 ला कंटेनर क्रं.एम एच 39 ए डी 5731 ने जोरदर धडक दिल्याने दुचाकी वरील निलेश गंगाराम राखुंडे. वय 19 रा सिद्धेश्वर नगर,वरणगाव. व राकेश जहरिया बारेला. वय रां. नेपानगर,तालुका बऱ्हाणपूर ,याना शेखर कैलास विश्वकर्मा, रा. आस्टा, ता. जीं.सिहोर या कंटेनर चालकाने धडक दिल्याने हे दोघे जखमी झाले आहेत. या बाबत फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!