युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून १२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कॉन्व्हेन्ट शाळेत शिक्षक असलेल्या नराधम शिक्षकाने चंद्रपूर मधील कोरपणामधील १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी काँनव्हेंट शाळेत शिक्षक असून युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे. अमोल लोडे अस आरोपी शिक्षकाच नाव आहे .
चंद्रपूर मधील कोरपणामधील नराधम अमोल लोडे या आरोपी शिक्षकाला अकोला येथून अटक करण्यात आली असून आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.