सावदा नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण असे असणार ! व्हिडिओ
सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : सावदा नगरपालिकेच्या १० प्रभागांमधील २० जागांसाठीचे आरक्षण आज सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे यंदा ओबीसी आरक्षण नसल्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण खुला, महिला राखीव, अनुसूचीत जाती (sc) आणि अनुसूचित जमाती (st) अशा चार प्रवर्गांसाठी जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
- “गाव आपला – उत्सव आपला” पाडळसे गावात रामनवमी उत्सव जल्लोषात – तरुणाईच्या पुढाकारातून एकतेचा नवा संदेश
- सावदा नगरपालिकेतून माहिती देण्यास टाळाटाळ, गौडबंगाल काय?
- कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या १० गाईंची सुटका, रावेर पोलिसांची कारवाई
प्रभागांचे आरक्षण हे खालीलप्रमाणे–
प्रभाग क्रमांक- १
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- २
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ३
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ४
अ– अनुसूचीत जाती
ब– सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक- ५
अ– अनुसूचीत जाती महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ६
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक- ७
अ– अनुसूचीत जमाती
ब– सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक- ८
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक– ९
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक– १०
अ– सर्वसाधारण महिला
ब– सर्वसाधारण