भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

बस मधील गर्दीत दागिने लांबविणारी यावल ची महिला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या चोरटी महिलेला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या.

बस मधे गर्दीचा फायदा घेत कुलसुमबी मुस्ताक शेख (रा. यावल) ही महिला दागिने लांबवत होती. या बाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल होत्या. पोलिसांनी पळत ठेवत यावल येथील कुलसुमबी मुस्ताक शेख (रा. यावल) या महिलेला ताब्यात घेत तुती तपासणी केली असता पोलिसांनी तिच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत केली आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!