जळगावताज्या बातम्यायावलरावेर

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचा दहा सुत्री कार्यक्रम ; कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

फैजपुर (प्रतिनिधी)।

प्रांतअधिकारी यांचा १० सुत्री कार्यक्रम

कोणतेही कार्यक्रम 10 पेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावात करू नका, समूह केस कापणे बंद राहील (हा गुन्हा ठरेल), मृत व्यक्तीच्या घरी कोणी जाऊ नये, कटेंटमेंट मधील व्यक्तीला बाहेर येत येणार नाही, गावातील सर्व ५० वयपेक्षा जास्त आणि मधुमेह, रक्तदाब, कर्करोग अथवा इतर जीवघेणे आजार यांचे पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी १ दिवसाआड करून घेणे. (नॉर्मल लेव्हल-95 ते 100 असते), गर्दी होऊ नये यासाठी सरपंच यांच्या समितीने कडक पावले उचलावीत, गावातील सतत कायदे उल्लघन करणार्यांवर गुन्हे दाखल करावेत, ज्या दुकानात मास्क वापरात नाहीत ते दुकान बंद करावेत अशा सूचना डॉ.अजित थोरबोले यांच्याकडून देण्यात आल्या आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!