भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्या

फैजपूर कोविड केअर सेंटर येथून 102 कोरोना रुग्ण रोगमुक्त !

फैजपुर.ता यावल (प्रतिनिधी)।

फैजपूर कोविड केअर सेंटर येथून आतापर्यंत 102 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत..हे सर्व शक्य झाले आहे ते तेथील डॉक्टर,नर्स,फार्मसिस्ट, सफाई कर्मचारी,शिपाई,आंबूलन्स ड्रायव्हर यांनी घेतलेली रुग्णाची अविरत काळजी यामुळेच..

तसेच या ठिकाणी ज्या रूग्णांना आवश्यक आहे त्यांना रेफर केल्यामुळे 50 पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण हे केवळ येथील डॉक्टर यांनी समायसुचिकता दाखवल्यामुळे वाचले आहेत..या सेन्टर मध्ये ICMR मार्गदर्शक सूचना प्रमाणे औषध उपचार केला जातो..खोट्या बाबीवर विश्वास ठेवू नये. अशे आवाहन डॉ.अजित थोरबोले उपविभागीय आधिकारी,फैजपूर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!