भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorizedताज्या बातम्यारावेर

रोझोदा  येथे  2 रुग्णांचा अहवाल कोरोनाची बाधित !

रोझोदा ता.रावेर । जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात रोझोदा व सावदा स्टेशन गाते  येथील प्रत्येकी 2 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात रोझोदा येथील एक 55 व 25 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. सदरील रुग्ण बस स्थानक परिसर मारोती जवळील रहिवासी आहे. रुग्ण राहत असलेल्या परिसर आधीच सील करण्यात आला आहे. सदरील वृत्ताने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!