भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

दिव्यांग अक्षय पाटील यास भाग्यश्री मोरे अध्यक्ष लायनेस क्लब ऑफ मेर्टोपोलीस तर्फे किराणा किट वाटप.


मलकापुर (प्रतिनिधी)। शहरातील सालीपुरा भागात राहणार्या पाटील कुटुंबातील 20 वर्षीय अक्षय हा दिव्यांग आहे व एकाच ठिकाण झोपुन त्याला काहीच हालचाल सुद्धा करता नाही येत व अहोराञ वडील त्याच्या जवळ राहत असुन आई हातावरचे काम करुन या परीवाराचा उदरनिर्वाह करत आहे

हि माहीती अमोल बावस्कार यांना कळताच त्यांच्या संपर्कातुन नेहमी अपंग बांधवांच्या सेवाकार्यात नेहमी अग्रेसर असणार्या सेवाभावाच्या माध्यमातुन पुणे येथील भाग्यश्री मोरे अध्यक्ष लायनेस क्लब ऑफ मेर्टोपोलीस पुणे यांच्या सहकार्यांतुन त्या दिव्यांग अक्षयला किराणा किटचे वाटप करण्यात आले.यावेळी शालीकराम पाटील,अमोल बावस्कार,शुभम सोनोने,निलेश चोपडे,शितल जांगडे उपस्थित होते.व मलकापुर तालुक्यात अपंग बांधवांना काही अडचण असल्यास 9022297150 यावरती कळवावे आम्ही आपल्या सोबत आहोत असे अमोल बावस्कार यांनी कळविले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!