तहानगर गट नं २८ च्या नागरिकांकडून मूल भूत सुविधा ची मागणी !
फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी): येथे आज नगरपरिषद मधे गट न २८ चे रहिवासी गवडी कामगार त्रफे स्युक्त निवेदन देण्यात आले गेल्या दोन वर्षांपासून या गट न. ला घर पट्टी लागू झाली असून या भागात रस्ते गडर नाही, या भागातील साड पाणी रस्ते वर जमा होत आहे. या मुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य ला धोखा निर्माण झाला आहे एका कडे केंद्र सरकार राज्य सरकार स्वच्छ भारत सुंदर भारत साठी लाखो कोटी रूपये खर्च करीत आहे तर या भागा कडे. आमदार खासदार व नगरपरिषद प्रशासन चे काना डोळा का.? या भागातील लोक माणूस नाही का शहरातील अनेक भागात मुलभूत सुविधा चे विकास कामे होत आहे. परंतू या तहानगर व गट न.२८ मध्ये विकास कामे का होत नाही.. पावसाळा सुरू झाला आहे. या भागात येणे जाणे साठी मोठी कसरत करावी. लागत आहे. मोठ्ाप्रमाणावर पाणी चे डबके. व चिखल झाले आहे. खरवा मुरूम पळत नाही या डबके मुळे डासा चा उद्रेक सुरू आहे.तरी. अनेक वेळी. तक्रार. देऊन सुद्धा या भागा कडे दुर्लक्ष का होत आहे. तरी या भागात लवकर मुलभूत सुविधा नगरपरिषद. कडून मिळावी अशी मागणी चे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. या निवेदावर या भागातील नागरिकांचे सही आहे. एजाज अहमद अश्फाक अहमद रिजवान अहमद शेख वसीम डा अलीम वाहेद खलील मुनाफ इब्राहिम शेख रफिक सहित कामगार सघटनेचे पदाधिकारी याचे सहया आहे.