विदयार्थी वाचवा संघटना यावल तालुका अध्यक्षपदी हर्षल गाजरे तर तालुका संघटक पदी मयुर सोनवणे.
हिंगोणा,ता.यावल(प्रतिनिधी)। विदयार्थी वाचवा संघटना महाराष्ट राज्य ही एक अराजकीय संघटना राज्यातील विद्यार्थ्याचे प्रश्न व समऱ्या सोडवण्यासाठी स्थापन केली असून यावल तालुका अध्यक्ष पदी हर्षल गाजरे तर हिंगोणा तर तालुका संघटक पदी मयुर सोनवणे हिंगोणा तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी विवेक महाजन यांची निवड करण्यात आली आहे तर संघटनेच्या नुतन कार्यकारीणीत स्नेहल फिरके अक्षय परतणे संजीदा बडगुजर वासु भंगाळे निखील जावळे हेमंत भंगाळे आदींची निवड झाली आहे ही निवड जिल्हा अध्यक्ष अक्षय बोरोले व जिल्हा सरचीटणीस रीतेश भारंबे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आली