“मुलींनी नीट, सुसंस्कृत कपडे घालावेत….राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मोठी घोषणा – देशभरात चर्चेचा विषय!
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुलींसाठी सुसंस्कृत व नीट कपड्यांविषयी महत्त्वाचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावर अश्लील, अयोग्य आणि संस्कृतीला न शोभणारे व्हिडीओ टाकू नका, अन्यथा कठोर कारवाई होऊ शकते — असा इशारा देण्यात आला आहे.
“मुलींनी नीट, सुसंस्कृत कपडे घालावेत. अश्लील किंवा अयोग्य व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेत. नियम मोडल्यास सोशल मीडिया अकाउंट डिलीट आणि कडक कारवाई होईल.” असाही इशारा दिला आहे.


