भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडारावेरशैक्षणिक

स्क्वॉश या खेळाच्या इव्हेंटमध्ये आ.गं.हायस्कुल व ना.गो. पाटील महाविद्यालयाच्या चमूचा आंतरदेशीय स्तरावर प्रथम क्रमांक

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | 69 व्या स्कूल गेम्स 2025 – 2026 अंतर्गत इंदोर येथे संपन्न झालेल्या स्क्वॉश या खेळाच्या इव्हेंटमध्ये , आपल्या श्री आ . गं . हायस्कुल व श्री ना . गो . पाटील कनिष्ठ महाविद्यालय , सावदा चा विद्यार्थि चि . विवेक प्रविण कोल्हे ( १२ वी शास्त्र ) हा महाराष्ट्राच्या चमुच प्रतिनिधित्व करीत होता .

या चमुने आंतरदेशीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्याचे व आपल्या विद्यालयाचे नाव अधोरेखित केलेले आहे . त्याबद्दल त्याचे ,त्याच्या कुटूंबियांचे , त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे , मुख्याध्यापकांचे व त्याच्या यशात सामिल सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!