छत्रपती संभाजीनगरात स्केटिंगचा विक्रम; १२० स्केटर्सचे ७९ मिनिटे नॉन-स्टॉप स्केटिंग, भुसावळच्या तीर्थराज पाटीलचा विशेष सन्मान,‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमाची नोंद
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत देशभक्ती, क्रीडाजिद्द आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. १५ ऑगस्ट
Read More
