जळगाव जिल्ह्यातील ५१ गुन्हेगार हद्दपार : जिल्हा पोलिस अधीक्षकांची कारवाई
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। राज्यात ५ टप्पा अनलॉक ची घोषणा केल्याने जिल्ह्यात अनलॉक ची नियमावली जारी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनकडून अट्टल गुन्हेगार आणि संशयित गुन्हेगारांची यादी मागविण्यात होती जिल्ह्यातील रेकॉडवरील ५१ संशयित गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी हद्दपार करण्याचे आदेश जारी केले असून यात १ वर्ष व २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या बाहेर ज्याठिकाणी राहत असेल त्याठिकाणीच्या परिसरातील पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय हद्दपार गुन्हेगार–
जळगाव शहर : तेजीम बेग नजीम बेग मिर्झा ऊर्फ सुल्तान मिर्झा (रा. तांबापुरा), शोएब शेख युसूफ (शाहूनगर), गुड्डू ऊर्फ नईम रहेमान भिस्ती (पिंप्राळा, हुडको, जळगाव), शेख सद्दाम शेख करीम (सर्व रा. गेंदालाल मिल), मोहसीन खान नूरखान पठाण, अजीज रशीद पठाण.
शनिपेठ : विशाल लालचंद बुनकरे ऊर्फ हळंदे, आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे, सागर ऊर्फ झंपऱ्या आनंद सपकाळे, विशाल कैलास सैंदाणे (सर्व रा. कोळीपेठ), गौरव भरत कुंवर (कासमवाडी), सागर सुरेश सपकाळे.
रामानंद पोलिस ठाणे : किरण अशोक सपकाळे, मनोज रमेश भालेराव, हितेश नाना बाविस्कर, (सर्व रा. पिंप्राळा हुडको), इरफान ऊर्फ इप्पो सुसूफ पठाण, सागर हरचंद भोई, गोविंदा पीतांबर भोई, (सर्व रा. जळगाव).
जळगाव तालुका : सोमा सुकलाल मोरे (रा. खेडी), प्रवीण गोकुळ सपकाळे (रा. खेडी), विवेक मधुसूधन सपकाळे (रा. कांचननगर), दीपक सुधाकर पाटील (रा. खोटेनगर), संतोष राजाराम पाटील (रा. चोपडा), नामदेव दिनकर कोळी (रा. असोदा), प्रदीप दगडू सोनवणे (रा. असोदा), कैलास गौतम सपकाळे (रा. खेडी), अविनाश सोपान सपकाळे (रा. पोलन पेठ).
एमआयडीसी जळगाव : मोनूसिंग जगदीशसिंग बावरी, सनी ऊर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), पवन ऊर्फ घातक मुकुंदा सोनवणे, गुरजितसिंग सुरजितसिंग बावरी (रा. तांबापुरा), गोलू ऊर्फ दत्तू नारायण चौधरी (तुकारामवाडी), राहुल रामचंद्र बऱ्हाटे (रामेश्वर कॉलनी),
चाळीसगाव शहर : शेख जुबेर ऊर्फ साबीर ऊर्फ बेब्बय्या शेख गालीब, विकार ऊर्फ अलाउद्दीन शेख नुरोद्दीन, शोएब ऊर्फ शरीफ ऊर्फ शप्या खान आसीफ खान, अफसर शेख आसीफ शेख, शोएब ऊर्फ उब्बर शेख कादर शेख (रा. चाळीसगाव) अशा ५१ अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
एरंडोल पोलिस ठाणे : इप्पू ऊर्फ इम्रान मुन्सफखान (कासोदा).
भुसावळ शहर/बाजारपेठ : विनोद लक्ष्मण चावरिया, भारत मधुकर महाजन, शाकीर ऊर्फ गोलू शेख रशीद, हेमंत जगदीश पैठणकर, चेतन ऊर्फ गोल्या पोपट खडसे, प्रशांत ऊर्फ मुन्ना संजय चौधरी.
यावल पोलिस ठाणे : विजय बंडू गजरे (रा. पंचशीलनगर, यावल).
मुक्ताईनगर : संतोष अलीस आकाश विष्णू रावलकर (रा. कुऱ्हा), संतोष गंभीर कासोदे (रा. मुक्ताईनगर).
वरणगाव पोलिस ठाणे : संतोष रघुनाथ चौधरी (हतनूर).
बोदवड पोलिस ठाणे : सागर जगदीश तोरे (रा. भिलवाडी).
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा